सातबारा Watch

← टेकाडी

Ferfar #715 · टेकाडी

सावनेर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
12/1, 12/2, 12/3, 7, 8
Talathi
गीता हरिदास पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.14/एल.एन.डी-10/2025-26 आदेश दिनांक : 14/07/2026 मा नायब तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेश रा.मा.क्र.14/एल.एन.डी-10/2025-26 आदेश पारित दिनांक 14/07/2026 अन्‍वये शेत स.नं. 7 च्‍या पुर्व बाजुकडील भागाकडुन उत्‍तर-दक्षिण धु-यांने म्‍हणजेच शेत स.नं.7 आणि स.नं. 8 यांच्‍या सामाईक मेंढ/धु-यावरुन स.नं. 12/1,12/2, व 12/3 मध्‍ये जाण्‍यायेण्‍यासाठी 8 फुट रुंदीचा वहीवाटीचा रस्‍ता मंजुर करण्‍यात येत आहे. करिता रस्‍त्‍यांची वहीवाटीची नोंद सात बाराच्‍या इतर अधिकारामध्‍ये करण्‍यात येते