सातबारा Watch

← सुरेवानी

Ferfar #121 · सुरेवानी

सावनेर, नागपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
वसंत प्रल्हाद बन्सोड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 मा.तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेश रा.मा.क्र.20/एल.एन.डी-18/2026-27 आदेश पारित दिनांक 13/10/2026 अन्‍वये शेत स.नं. 5 आराजी 3.86 हे.आर जमा.जमा.18.10 रु भोागवटदार वर्ग 2 जमीनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये मा. तहसिलदार साहेब सावनेर यांचे आदेशान्‍वये समावेश करण्‍यात आले.इतर कोणताही बदल करण्‍यात आलेला नसुन फक्‍त भोगवटदार वर्ग 1 करण्‍यात आले असल्‍यांने नोंद दाखल.