सातबारा Watch

← गडमी

Ferfar #503 · गडमी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
सरिता विवेक लुतडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा खापा लिहून घेणार : ज्ञानेश्‍वर भिमराव क्षिरसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 20/2 तपशिल : बँक ऑफ बडौदा शाखा खापा कडून 100000/- पिककर्ज घेतले. - 336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा खापा कडुन दि.०8/09/२०२६ रोजी पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.