Ferfar #1504 · खानगांव
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/1
- Talathi
- सुरज पांडुरंग नारनवरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर
लिहून घेणार : दर्याव गोपाळा बोडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 211/1 तपशिल : फे. दि. 30/06/2014 ला बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर कडुन रू 60000/- चे तारण गाहाण करूण दिला - 581
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ सर्व्हे क्रमांक 211/1 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक ०९/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ सर्व्हे क्रमांक 211/1 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.