सातबारा Watch

← परसोडी

Ferfar #1203 · परसोडी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : राजू हिरामण आढे रा.परसोडी लिहून घेणार : यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : खुरजगाव सेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित , खुरजगाव जिल्हा नागपूर यांच्याकडून नामे राजू हिरामणदेव आढे रा. खुरजगाव यांनी दिनांक १२/०८/२०२५ रोजी ३,००,००० रुपये घेऊन सदर शेत तारण गहाण दिले आहे . - 1144 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ स.क्र.४३ वर दाखल असलेला ३,००,००० रुपये चा बोजा कमी करणेबाबत खुरजगाव सेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित , खुरजगाव जिल्हा नागपूर बँक /एन.डी.सी.सी. बँक लिमिटेड शाखा सावणेर यांचेकडील पत्र दिनांक ०४/०८/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ स.क्र.४३ वर दाखल असलेला ३,००,००० रुपये चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.