सातबारा Watch

← खुरजगांव

Ferfar #1493 · खुरजगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर लिहून घेणार : सुरेश कान्‍हुदेव कारेमोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 303 तपशिल : फे.दि. 19/11/10 भारतीय स्टेट बँक सावनेर कडुन 70000/- दि. 22/9/10 ला कर्ज घेतले - 408 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सर्व्हे क्र. 303 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.