सातबारा Watch

← चिचघाट(रि)

Ferfar #377 · चिचघाट(रि)

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अमोल धर्मपाल लिंगायतवाणी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी संस्‍था मर्या. शाखा वाकी लिहून घेणार : पुरुषोत्तम अजाबराव ठाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : वाकी सेवा सहकारी सोसायटी संस्‍था मर्या हीला दिनांक 09/05/2006 रोजी रू 50,000 मध्‍ये जमीन पिक कर्जाबाबत तारण गहाण करुन दिल्‍यामुळे नोंद - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.