सातबारा Watch

← चांपा

Ferfar #1837 · चांपा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
रोजी नंदलाल सोमकुवर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : जनता क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. , पाटणसावंगी लिहुन देणार : ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर रा. चांपा गट नंबर/ सर्वे नंबर 211 यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक , जनता क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. , पाटणसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक JCCS/PATANSAONGI/2026-27/38 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.