सातबारा Watch

← सावरमेंढा

Ferfar #2077 · सावरमेंढा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-10-31
Objection until
2025-11-15
Certified
—
Gat / Survey
127/3
Talathi
रोजी नंदलाल सोमकुवर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2025 लिहुन घेणार : सावरमेंढा सेवा विविध कार्यकारी सह संस्था मर्या., सावरमेंढा लिहुन देणार : सुनिता छञपालजी केने रा. सावरमेंढा गट नंबर/ सर्वे नंबर 127/3 यांनी दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता छञपालजी केने , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक , सावरमेंढा सेवा विविध कार्यकारी सह संस्था मर्या., सावरमेंढा यांचेकडील पत्र क्रमांक 13/25 दिनांक 13/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.