सातबारा Watch

← रोहणा

Ferfar #541 · रोहणा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 58
Talathi
आरोही राधेलाल राठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बॅक आफ इंडिया शाखा खपरखेडा लिहून घेणार : लिलाबाई पंजाबराव गोरले यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : स.क्र. 45 आराजी 1.32 हे.आर. व स.क्र. 58 आराजी 1.38 हे.आर. हे बॅंक ऑफ इंडिया खापरखेडा यांना रू. 1,60,000/- अक्षरी - एक लक्ष साठ हजार रूपयास तारण म्‍हणून गहाण. - 370 सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : स.क्र. 45 आराजी 1.32 हे.आर. व स.क्र. 58 आराजी 1.38 हे.आर.हे शेत बॅंक ऑफ इंडिया खापरखेडा यांना रू. 1,60,000/- अक्षरी- एक लक्ष साठ हजार रूपयास तारण म्‍हणून गहाण. - 370 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.