Ferfar #11217 · सावनेर
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 628/629/630/631/5
- Talathi
- अमोल धर्मपाल लिंगायतवाणी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : अरविंद सहकारी बँक शाखा सावनेर
लिहून घेणार : सचिन धनराजजी चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 628/629/630/631/5 तपशिल : अरविंद सहकारी बँक लि. शाखा सावनेर यांचे कडून दि. 19/04/2021 रोजी र.रू. 1,00,00,000 कर्ज घेऊन सर्व्हे क्र. 628/629/623/631/5 गहाण. - 8811
प्रमाणे सचिन धनराजजी चौधरी यानी अरविंद सहकारी बँक लिमिटेड शाखा सावनेर तर्फ़े व्यवस्थापक मनीष वामनराव हेडाऊ यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9557
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. ASB/SAON/ROD/1/53/2026 दिनांक 02/11/2026 तसेच दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्र. 6924 दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.