सातबारा Watch

← टेकाडी (कान्हा)त.सा.क्र.8

Ferfar #449 · टेकाडी (कान्हा)त.सा.क्र.8

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
शितल चंद्रशेखर गौर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026 अधिकारी : महसुल व वन विभाग आदेश क्रमांक :शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3) आदेश दिनांक : दिनांक 23.04.2026 शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3) दिनांक 23.04.2026 अनुसार 7/12 सदरी वन जमीनीच्या नोंदी घेण्याबाबत प्राप्त शासन निर्देशानुसार. भोगवटादार सदरी असलेले वनविभाग महाराष्ट्र सरकार या ऐवजी भोगवटादार सदरी भारतीय वन अधिनियम 1927 कलम 4 अंतर्गत अधिसूचित राखीव वन याबाबत तसेच इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 5 ची बंधने लागू अशी नोंद घेण्याबाबत.मा. उपजिल्हाधिकारी (महसुल)नागपूर यांचे पत्र क्र.राजस्व /ब-3अ/कावि/652/2026 दि.24/07/2026 नुसार वरीलप्रमाणे नोंद दाखल.