Ferfar #742 · काळापाठा त.सा.क्र. 4
पारशिवणी, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.34/बी.एन.डी.54/2024-25
आदेश दिनांक : 08/06/2026
महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक. जमीन -2025/प्र.क्र.47/ज-1अ,दिनांक. 22 मे, 2025 अन्वये
को.वि.श्री.मुकेश मिश्रा,नायब तहसीलदार पारशिवनी यांचे आदेश रा.मा.क्र.34/बी.एन.डी.54/2024-25 दि.03/02/2026 नुसार मौजा- काळापाठा स.न.74 मधून उत्तर-दक्षिण तसेच सर्वे कर. 74 व 75 मधून मध्य धूऱ्याने पूर्व ते पश्चिम क्र.75 मधून उत्तर-दक्षिण व सर्वे क्र. 111 व 112 व 110 व 113 चे मद्य धूऱ्याने पूर्व पश्चिम सर्वे क्र 110, 111 व 75 वहिवाटीचा रस्ता देण्यात येते.