Ferfar #4934 · पारशिवनी त.सा.क्र. 11
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- अमित मनोहर गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
मौजा पारशिवनी प.ह.नं 11 शेत सर्वे क्र. 264, वर पूर्वी दाखल केलेले नाव चि प्रदीप रामकृष्ण चकोले. तर्फे अज्ञान पालन कर्ता वडील यांचा अ.पा.क. शेरा श्री देवांशु प्रदीप चकोले यांनी सदर केलेला फेरफार अर्ज व वयाच्या पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा प्रमाणपत्र व आधार कार्ड), सातबारा , आठ -अ, सत्यापन प्रतिज्ञापत्र (अफेडेवीत नं 40274155273 दिनांक 15/10/2026) यावरून कमी केला.