सातबारा Watch

← मेहंदी त.सा.क्र. 20

Ferfar #1124 · मेहंदी त.सा.क्र. 20

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
161, 172, 173, 174/1
Talathi
किसनकुमार किशोरराव साळवे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, पारशिवनी लिहुन देणार : राधेश्याम चुन्नीलाल तिलेकर रा. मेहंदी त.सा.क्र. 20 गट नंबर/ सर्वे नंबर 161, 172, 173, 174/1 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 43 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधेश्याम चुन्नीलाल तिलेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 54 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.