Ferfar #1185 · पिपळा त.सा.क्र. 20
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- किसनकुमार किशोरराव साळवे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, पारशिवनी
लिहुन देणार : त्रिशरण खुशाल ठवरे , विशाल दुर्वास ठवरे रा. पिपळा त.सा.क्र. 20 गट नंबर/ सर्वे नंबर 226 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 9 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिशरण खुशाल ठवरे ,विशाल दुर्वास ठवरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.