Ferfar #2504 · बनपुरी त.सा.क्र. 17
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/3
- Talathi
- उज्वल रामू कोडवते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : पंजाब नॅशनल बॅक , निवडा
लिहून देणार : प्रल्हाद सिताराम सावरकर रा. बनपुरी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक निवडा यांचेकडील दस्त क्रमांक 200 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बॅक यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.