सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14686 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-24
Certified
—
Gat / Survey
86/1/अ
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026 लिहून घेणार : युनियन बँक कांद्री , पारशिवणी लिहून देणार : मोतीराम यादव ठाकरे रा. कांद्री त.सा.क्र 15अ यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 25 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.