सातबारा Watch

← कन्हान (पिपरी) त.सा.क्र. 15

Ferfar #8984 · कन्हान (पिपरी) त.सा.क्र. 15

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
231/1ब
Talathi
अनिकेत प्रमोद दिवटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026 लिहून घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर, शाखा कामठी लिहून देणार : लिलाधर गोपीचंद बर्वे रा. कन्हान (पिपरी) त.सा.क्र. 15 यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 7756 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/1ब 11/दुकान नं 15, 231/1/ब/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक Charge Noting/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 231/1ब 11/दुकान नं 15,231/1/ब/6