Ferfar #9025 · कन्हान (पिपरी) त.सा.क्र. 15
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/1
- Talathi
- अनिकेत प्रमोद दिवटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहुन घेणार :
चंद्रमणी जगन पाटील(खाता क्रमांक :-4964)गट/सर्व्हे क्रमांक 239/1 क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी (1320चौ.फुट)(122.67चौ.मि) जागा
यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 228 दिनांक 28/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- भिमराव संपत वासे, नरेंद्र संपत वासे
यांचे गट/सर्व्हे क्रमांक 239/1 खाता क्रमांक 3058 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (1320चौ.फु) )(122.67चौ.मी हे त्यांनी विक्रीपत्र दि 28/01/2025 हक्का सह विक्रीपत्र करुन दिले.