Ferfar #1726 · करवाही
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक
लिहून देणार : शामराव मुकुंदराव सलामे रा. करवाही यांनी रक्कम रुपये 1,50,000/-(अक्षरी रु.एक लाख पन्नास हजार) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 800,937,715 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, तह-रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 16.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- (अक्षरी रु.एक लाख पन्नास हजार) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.