Ferfar #1109 · दुलारा
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक
लिहून देणार : डुमनलाल जगन्नाथ पारखी रा. दुलारा यांनी रक्कम रुपये 2,00,000/-(अक्षरी रु.दोन लाख)कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249, 96 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा देवलापार, ता. रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 30.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/-(अक्षरी रु.दोन लाख)चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.