सातबारा Watch

← टुयापार (बेलदा)

Ferfar #448 · टुयापार (बेलदा)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
247, 248/3
Talathi
सुनिता नेमिचंद घाटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा देवलापार लिहुन देणार : भोजराज नारायण भड रा. टुयापार (बेलदा) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 247, 248/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज नारायण भड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.