सातबारा Watch

← वरघाट

Ferfar #866 · वरघाट

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
586, 587, 588, 609
Talathi
प्रतिक विजय बागडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार , रामटेक लिहून देणार : पंचराम रामचंद्र उईके रा. वरघाट यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586, 587, 588, 609 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडील पत्र दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (अक्षरी दोन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.