सातबारा Watch

← वरघाट

Ferfar #867 · वरघाट

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
प्रतिक विजय बागडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार ता. रामटेक लिहून देणार : उददल बारू कूमरे रा. वरघाट यांनी बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडून रुपये 200000/- कर्ज घेऊन मौजा वरघाट येथील नंबर/ सर्वे नंबर 212 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (अक्षरी दोन लाख रुपये) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.