Ferfar #483 · बोथिया (पालोरा)
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी
लिहुन घेणार : गोरखनाथ सुकलाल इनवाते
यांनी सर्व्हे क्रमांक 177 व 280 वर फेरफार क्रमांक 323 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा पवनी कडून दिनांक 13/01/2021 रोजी पिक कर्ज रुपये 1.60,000/- घेतल्यामुळे नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 19/10/2026 यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.