सातबारा Watch

← चारगांव (मौदी)

Ferfar #203 · चारगांव (मौदी)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2
Talathi
शुभांगी सुधाकरराव उगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , पवनी लिहून देणार : संदिप रामुजी जायस्वाल रा. चारगांव (मौदी) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँबँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि.25 /09/2026 अन्वये पिक कर्ज रुपये 2,00,000/-बोजा घेतल्याबाबत ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.