Ferfar #888 · पथरई
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- प्रशांत अनिरुद्ध बलसुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया पवनी शाखा
लिहून घेणार : आनंदराव राजेराम चाचेरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 12/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 10/07/2024 अन्वये पिक कर्ज रुपये 160000/- बोजा घेतल्याबाबत नोंद. - 807
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.