Ferfar #655 · उमरी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- विशाखा हुकूमचंद बागडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11 /एस आर व्ही -43/2025-26
आदेश दिनांक : 18/08/2026
मा.कोर्ट विद्यमान भोजराज बडवाईक, नायब तहसीलदार, रामटेक यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.11 /एस आर व्ही -43/2025-26 दिनांक.18/08/2026 अन्वये मौजा उमरी येथील शेत सर्व्हे क्र.201 आराजी 0.61 हे.आर.संपूर्ण हिस्स्यात श्री शंकर केशव ठाकरे यांच्या नावाची नोंद करण्यात आली.दिनांक 30/09/2026