Ferfar #1425 · सोनेघाट
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- प्रतिक विजय बागडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेक
लिहून घेणार : लक्ष्मण भाउराव मेहरकुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ् इंडीया शाखा रामटेक कडून दि.04/06/2020 ला 1,60,000/- रुपये कर्ज घेतल्यामुळे नोंद - 997
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.