Ferfar #2887 · पटगोवारी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405/2/11
- Talathi
- बापूराव धोंडूजी खंडारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुक्ताई क्रेडीट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पारशिवनी तर्फे शाखा व्यवस्थापक आकाश रमेश गोमकाळे
गहाणखत लिहुन देणार : संदीप जुगलकिशोर जलस्वाल रा. पटगोवारी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3709-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405/2/11 क्षेत्र 1.3770 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप जुगलकिशोर जलस्वाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.