Ferfar #873 · खंडाळा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2
- Talathi
- दिव्या चंद्रशेखर बडवाईक
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : युको बँक शाखा अरोली
लिहून घेणार : ज्ञानेश्वर अर्जुन देशमूख
यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 तपशिल : युको बॅक शाखा अरोली कडून जुना 25000 तसेच नविन 17000 एकुण 42000 (बेचाळीस हजार रूपये) दि.4/6/2013 ला पीक कर्ज घेतल्यामुळे नोंद. - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.