सातबारा Watch

← हातोडी

Ferfar #3291 · हातोडी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
योगेश गोपाळराव वैद्य
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शीतलवाडी, रामटेक लिहून देणार : बालकराम बिजाराम लिल्हारे रा. हातोडी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शीतलवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.