सातबारा Watch

← काचुरवाही

Ferfar #2362 · काचुरवाही

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
योगेश गोपाळराव वैद्य
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक काचुरवाही, रामटेक लिहून देणार : जितेंद्र पांडूरंग ढोबळे रा. काचुरवाही यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक काचुरवाही यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.