सातबारा Watch

← किरनापुर (खोडगांव)

Ferfar #1569 · किरनापुर (खोडगांव)

रामटेक, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
योगेश गोपाळराव वैद्य
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासन परिपत्रक क्र एस.14/216116/प्र.क्र.458/ल 6 दि 15 सप्टेंबर 1992 अन्वेय सहहिसेद्दार म्हणून दर्ज करण्याबाबत मौजा किरणापूर खोडगाव येथील शेत सर्वे 4 क्षेत्र 0.40 हे.आर खातेदार तुलाराम संपत हूड यांनी दि.26/05/2026 रोजी त्यांची पत्नी सौ.शीतल तुलाराम हूड यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दर्ज करण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे अर्जासोबत राशन कार्ड ,आधारकार्ड ,प्रतिज्ञापत्र क्र 40284297113 दि 26/05/2026 नुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासन परिपत्रक क्र एस.14/216116/प्र.क्र.458/ल 6 दि 15 सप्टेंबर 1992 अन्वेय सहहिसेद्दार म्हणून नोंद करण्यात आली.