सातबारा Watch

← वडेगाव

Ferfar #1036 · वडेगाव

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
201/अ
Talathi
दिव्या चंद्रशेखर बडवाईक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही लिहून घेणार : निलीमाबाई यशवंत वैरागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 201/अ तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही यांचे कडून 70,000/-सत्तर हजार रु.कर्ज घेतल्याबाबत नोंद.दि.15/07/2024 - 935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.