सातबारा Watch

← मसला

Ferfar #1209 · मसला

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
22/5
Talathi
दिव्या चंद्रशेखर बडवाईक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : युको बँक शाखा अरोली लिहून घेणार : ज्ञानेश्‍वर अर्जुन देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 22/5 तपशिल : युको बॅक शाखा अरोली यांचे कडून पिक कर्ज रूपये 42000/- (बेचाळीस हजार रूपये) घेतल्‍यामुळे नोंद. - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.