Ferfar #863 · आसोली
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- कांचन गणेशराव देशमुख
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : युको बँक शाखा अरोली, रामटेक
लिहून देणार : सदाशिव रामलाल उईके रा. आसोली यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000(दोन लाख) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र क्रमांक q दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.