Ferfar #962 · किरणापुर (शिवणी)
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 79-2026
आदेश दिनांक : 31/07/2026
मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रामटेक यांचे कार्यालयातील आदेश क्र.म.स/वनहक्क/तह.राम.क/कावि-79/2026 दिनांक 31/07/2026 नुसार वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत, शासन परिपत्रक दिनांक 23/04/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटदार सदरी वन क्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने सातबारा अभिलेखात आदेशातील स्तंभ 5 मधील नोंदी महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन असे भोगवटदार सदरी व स्तंभ 6 मधील नोंदी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी, भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 29 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमतः अधिसूचित असे इतर अधिकारात घेण्यात याव्यात अशा आदेशानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.