Ferfar #181 · चिचदा (जुना)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- विशाखा हुकूमचंद बागडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 73-2026
आदेश दिनांक : 31/07/2026
शासन परिपत्रक दिनांक 23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वन क्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने 7/12 अभिलेखात माननीय तहसीलदार रामटेक यांचे आदेश क्र.म.स./वन हक्क/तह.राम/कावि-73/2026 दि. 31/07/2026 अन्वये मौजा चीचदा जुना येथील सर्वे क्रमांक 51 आराजी 0.82 चे 7/12 अभिलेखात भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन तसेच इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927,च्या कलम 23 ची बंधने लागू "केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी" व भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्याअंतर्गत अंतिमतः अधिसूचित अशी नोंद करण्यात येत आहे.