सातबारा Watch

← चिचदा (जुना)

Ferfar #182 · चिचदा (जुना)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/2
Talathi
विशाखा हुकूमचंद बागडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा रामटेक लिहून घेणार : सेवकराम शंकरराव वाघाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 5/2 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा रामटेक यांचे कडून पिक कर्ज रूपये 196000/-(एक लक्ष छयांनऊ हजार रूपये) घेतल्‍यामुळे बँकेचे पञ दिनांक 7/9/19 प्रमाणे नोंद. - 125 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.31/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.