Ferfar #2307 · राजोली (61)
मौदा, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडा तर्फे शाखाधिकारी मनीष राधेश्याम घोडेस्वार , मौदा
लिहुन देणार : जगन्नाथ भगवान देशमुख ,रघुनाथ भगवान देशमुख ,लच्छीराम भगवान देशमुख ,सरस्वतीबाई भगवानजी देशमुख रा. राजोली (61) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 3161 दिनांक 13/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 271/3, 271/4, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वतीबाई भगवानजी देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3161 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.