Ferfar #2090 · आष्टी (बारशी ) (52अ)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/4
- Talathi
- गजानन प्रेमलाल पारधी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक)तारसा
लिहून घेणार : प्रियंका रोशन गाडबैल
यांनी सर्व्हे क्रमांक : 192/4 तपशिल : प्रियंका रोशन गाड्बेल यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा तारसा कडून रु.58000 अठावन्न हजार रुपये कर्ज नोंद दि.24/04/25 - 1987
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक)तारसा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.