Ferfar #3334 · निसतखेडा (49)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236/1
- Talathi
- गजानन प्रेमलाल पारधी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर
लिहून देणार : घनश्याम हरिभाऊ लांजेवार रा. निसतखेडा (49) यांनी बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील दस्त क्रमांक 368 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 149000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 149000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.