सातबारा Watch

← तारसा (63)

Ferfar #5386 · तारसा (63)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
854
Talathi
विजय गजानन कामठीकर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, तारसा लिहुन देणार : चंद्रभान नत्थू देशमुख रा. तारसा (63) गट नंबर/ सर्वे नंबर 854 यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 002 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 154000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रभान नत्थू देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 154000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.