Ferfar #2255 · महालगांव (58अ)
मौदा, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, खात तह मौदा जिल्हा नागपूर
लिहुन देणार : विनोद रामकृष्णाजी वाट रा. महालगांव (58अ) यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 434/1 व ,80/2 एकुण क्षेत्र 1.30 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रामकृष्णाजी वाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 007 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (रुपये दोन लाख) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल नोंद सादर