Ferfar #3904 · खात (59)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- अनोंदणीकृत मृत्यूपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 658
- Talathi
- भावना देवराव कावळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अनोंदणीकृत मृत्यूपत्र
मौजा-खात येथील अर्जदार श्री.प्रशांत रामकृष्ण पटले रा.नागपुर यांनी अर्ज दिला की,मौजा खात येथील शेत स.क्र.658 आराजी 49.0000 आर चौमी.,आकारणी 490.00 रु.पैसे, भोगवटदाराचे नाव-रामकृष्ण यादवराव पटले मय्यत दिनांक 16/09/2025 चे दर्ज वारस प्रशांत रामकृष्ण पटले,शशिकांत रामकृष्ण पटले,गौरी श्रीकांत पटले,देवांशु श्रीकांत पटले,वैष्णवी श्रीकांत पटले रा.नागपुर, हक्क-भोग वर्ग 1,निवासी अकृषक वापर अशी वर्णनाची अकृषक जमीन असून सदर जमिनीचे बाबतीत रामकृष्ण यादवराव पटले रा.नागपुर यांनी दिनांक 20/09/2014 रोजीचे नोटरी नोंद क्र.5013 नुसार प्रशांत रामकृष्ण पटले यांचे नावे 14000 चौ फुट आणि शिल्लक उरलेल्या जमिनीमध्ये त्यांचे वारसदार 1)प्रशांत रामकृष्ण पटले 2) शशिकांत रामकृष्ण पटले 3 )श्रीकांत रामकृष्ण पटले या तिघांचा समप्रमाणात हिस्सा असल्याची नोंद घेण्याबाबत मृत्यूपत्र दस्तावेज,मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यावरून नोंद.