Ferfar #3907 · खात (59)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 327/2
- Talathi
- भावना देवराव कावळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा खात
लिहून देणार : शिवशंकर हंसराज गिऱ्हेपुंजे रा. खात (59) यांनी बँक ऑफ इंडिया शाखा खात यांचेकडील दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा खात यांचेकडील दिनांक 11/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.