Ferfar #1035 · भोवरी (68)
मौदा, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्माल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अजय कृष्णराव बालकोटे रा. भोवरी (68) यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 9697-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/1, 179/1, 184 क्षेत्र 2.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय कृष्णराव बालकोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.