सातबारा Watch

← ईसापुर (65)

Ferfar #1495 · ईसापुर (65)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87, 88/3
Talathi
मनिषा एकनाथ समर्थ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, मौदा लिहुन देणार : भोजराज शंकर मेहर रा. ईसापुर (65) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 87, 88/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज शंकर मेहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,30,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.